Tuesday, July 31, 2012

Shravanatla Bhimashankar






धुके... ढग... पाऊस...जंगल... हिरवळ... थ्रिल... भाजलेला मका... चहा... कांदा भाजी... अनोळखी पक्ष्यांची शिळ... शेकरू पाहण्याची उत्सुकता.. आणि असे बरेच काही जे शब्दात मांडण्यापेक्षा स्वतःहून अनुभवण्यातच खरी मजा आहे... जाऊन या एकदा... भीमाशंकरला... श्रावणातल्या पावसात..